लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

'हा' आहे 'बॅलेन्सिग डॉग'; डोक्यावर काहीही ठेवा, अजिबात पडू देणार नाही... - Marathi News | Meet this dog can balance anything on his head | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'हा' आहे 'बॅलेन्सिग डॉग'; डोक्यावर काहीही ठेवा, अजिबात पडू देणार नाही...

कुत्रे प्रामाणिक असतात. ते आपल्या मालकाच्या सर्व गोष्टी ऐकतात. तसेच मालकासाठी काहीही करण्यासाठी तयार होतात. अशा अनेक गोष्टी आपण कुत्र्यांबाबत ऐकत असतो. ...

12 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून निघायचे वाळूचे खडे; आरोग्य तपासणीत धक्कादायक सत्य आले समोर - Marathi News | 12-year-old girl's sand dunes passing through her eyes; Health screening has come with shocking truth | Latest beed News at Lokmat.com

बीड :12 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून निघायचे वाळूचे खडे; आरोग्य तपासणीत धक्कादायक सत्य आले समोर

मुलीच्या डोळ्यातून वाळूचे खडे बाहेर येत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात झाला व्हायरल ...

दारू प्यायल्यानंतर याने जे केलं ते ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्... - Marathi News | Meet this drunk guy goes for a little walk ends after 800 km | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दारू प्यायल्यानंतर याने जे केलं ते ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्...

दारू प्यायल्यानंतर अनेक लोक चित्रविचित्र प्रकार करत असतात. अनेकदा दारूच्या नशेत केलेल्या लोकांच्या हरकती व्हायरल होत असतात. पण एका व्यक्तीने दारूच्या नशेत जे केले ते ऐकून तुम्ही हैराण व्हालच पण डोक्यावरही हात मारून घ्याल. ...

अशा विचित्र पदार्थांची चव तुम्ही कधी चाखली आहे का? - Marathi News | Weird food combinations that will shock your taste | Latest food Photos at Lokmat.com

फूड :अशा विचित्र पदार्थांची चव तुम्ही कधी चाखली आहे का?

फक्त मालकाच्या आवाजाने स्टार्ट होते 'ही' बाईक; बाईकवरील ATM सुद्धा आवाजानेच होतं ऑपरेट! - Marathi News | 70 year old man of bareilly made a bike who have ATM, Music and Voice command system | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फक्त मालकाच्या आवाजाने स्टार्ट होते 'ही' बाईक; बाईकवरील ATM सुद्धा आवाजानेच होतं ऑपरेट!

कधी तुम्ही अशी बाईक पाहिली का, जी तुमचा आवाज ऐकून स्टार्ट होते किंवा गरज पडेल तेव्हा तुम्हाला पैसे देईल, तुम्ही कंटाळले असाल तर गाणी ऐकवेल आणि गरमी होत असेल तर थंडी हवा देईल? ...

आई तुझं लेकरू... नशेडी पोराची दूरवस्था, माऊलीने शब्दातून मांडली 'व्यथा' - Marathi News | This tragic photos reveal drug abuse within months mother share story of her son on facebook | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आई तुझं लेकरू... नशेडी पोराची दूरवस्था, माऊलीने शब्दातून मांडली 'व्यथा'

एका आईने नशेच्या आहारी गेलेल्या मुलाची स्थिती काय झाली हे फेसबुकमधून सांगितलं आहे. ...

तिळ्या बहिणींच्या बॉडीबिल्डिंगमध्ये आहे काहीतरी खास, फोटो पाहून रोखला जाईल तुमचाही श्वास! - Marathi News | These are the worlds only bodybuilding triplets which you cant tell the difference | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तिळ्या बहिणींच्या बॉडीबिल्डिंगमध्ये आहे काहीतरी खास, फोटो पाहून रोखला जाईल तुमचाही श्वास!

या तीन बहिणींच्या फोटोंची सोशल मीडियात चर्चा रंगली असून दोघींच्या बॉडीबिल्डिंगचही कौतुक केलं जातं. ...

गांजा घेऊन जाणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात, पण लोक त्यांच्या विचित्र फोटोंवरच थबकले! - Marathi News | These Florida guys mugshot goes viral for his special look | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गांजा घेऊन जाणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात, पण लोक त्यांच्या विचित्र फोटोंवरच थबकले!

आतापर्यंत त्यांचे फोटो ६ हजार पेक्षा अधिक लोकांनी शेअर केले आहेत. ...