लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

कडक सॅल्यूट! कुणी जेवण देतंय तर कुणी रस्ते साफ करतंय, कठीण काळात एकत्र आलेत लेबनानचे लोक! - Marathi News | Lebanese unite together to clean up and give aid in solidarity with the affected | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कडक सॅल्यूट! कुणी जेवण देतंय तर कुणी रस्ते साफ करतंय, कठीण काळात एकत्र आलेत लेबनानचे लोक!

लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटाने सगळं काही उद्ध्वस्त झालं. सोशल मीडियावर या स्फोटानंतरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ...

Video : रिअल हिरो! मुसळधार पावसात अडकलेल्या मनीमाऊचे बाईकस्वारानं वाचवले प्राण - Marathi News | Video: This man save kitten in heavy rain of mumbai people are calling him hero | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : रिअल हिरो! मुसळधार पावसात अडकलेल्या मनीमाऊचे बाईकस्वारानं वाचवले प्राण

 दरम्यान या मुसळधार पावसात अडकलेल्या एका मांजरीचा व्हिडीओ समोर आला आहे. एका बाईकस्वाराने माणूसकी दाखवत पावसात अडकलेल्या छोट्याश्या मनीमाऊला वाचवलं आहे.  ...

Shocking Video : शिकार घेऊन डोंगराहून खोल दरी कोसळला बिबट्या, बघा पुढे काय झालं.... - Marathi News | Shocking Video : Rare footage when snow leopard fall from mountain this happens then | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Shocking Video : शिकार घेऊन डोंगराहून खोल दरी कोसळला बिबट्या, बघा पुढे काय झालं....

परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनला लिहिले की, 'हिमबिबट्या ज्याला डोंगरातील भूतही म्हटलं जातं. काय तादक आहे. ...

Viral Video : याला म्हणतात परफेक्शन, दुधाचा ग्लास डोक्यावर ठेवून केलं स्वीमिंग - Marathi News | Watch Olympian Katie Ledecky swim a lap with a glass of milk on her head video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : याला म्हणतात परफेक्शन, दुधाचा ग्लास डोक्यावर ठेवून केलं स्वीमिंग

कॅटीने स्वीमिंग करताना डोक्यावर चक्क एक दुधाचा ग्लास ठेवलाय. ग्लासातील एक थेंबही दूध खाली न पडू देता तिला स्वीमिंग करताना बघणं एक रोमांचक अनुभव ठरतो आहे. ...

आनंद महिंद्रांचा आदर पुनावालांना सल्ला; कोरोनाला हरवण्यासाठी तयार करा "Big V" लस - Marathi News | Anand mahindra and mr poonawalla has delighted twitter exchanged post goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आनंद महिंद्रांचा आदर पुनावालांना सल्ला; कोरोनाला हरवण्यासाठी तयार करा "Big V" लस

अमिताभ बच्चन बरे होऊन आपल्या घरी परतल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना बिग V  लस तयार करण्याचं आवाहन केलं आहे.  ...

१ नंबर जुगाड! पठ्ठ्या लॅपटॉपला अर्ध अ‍ॅपल लावून ऐटीत करतोय काम; आनंद महिंद्रा म्हणाले...... - Marathi News | Anand mahindra share funny twitter post where man working on laptop with half apple | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१ नंबर जुगाड! पठ्ठ्या लॅपटॉपला अर्ध अ‍ॅपल लावून ऐटीत करतोय काम; आनंद महिंद्रा म्हणाले......

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलाने आपल्या लॅपटॉपला अर्ध अ‍ॅपल चिकटवलं आहे आणि त्याच लॅपटॉपवर तो काम करत आहे.  ...

आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपलाय एक कुत्रा; अनेकजण शोधून थकले, तुम्हाला सापडतो का बघा.... - Marathi News | Can you find the dog in this pic it took the owner 10 minutes pic goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपलाय एक कुत्रा; अनेकजण शोधून थकले, तुम्हाला सापडतो का बघा....

एका रेडीट यूजरने हा फोटो शेअर केलाय. त्याने कॅप्शनला लिहिले की, 'मी कुत्र्याला १० मिनिटे शोधत राहिलो'. म्हणजे विचार करा की, डॉगीचा मालक त्याला १० मिनिटे शोधू शकला नाही तर आपलं काय होईल. ...

Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक - Marathi News | Woman selling vegetables feeding a peacock twitter loved it see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक

नेहमी गजबजलेल्या मुंबईच्या रस्त्यांवरही मोरांचा वावर लॉकडाऊनच्या काळात दिसून आला. ...