How to save more money in less time : Saving Tips आता दोघांनीही नोकरी सोडली आहे. वेळ मिळेल तसा हे दोघेजण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला जातात. आजही हे जोडपं अनावश्यक खर्च करणं टाळतं. ...
आसमाचे वडील सलीम शेख यांचे कुटुंब आझाद मैदानाच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर राहत होते. कधीतरी आपले घरही होईल हे स्वप्न उराशी बाळगून ते आपल्या दोन्ही मुलांना शिकवीत होते. ...
कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात सणासुदीनंतर कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी सुट्टी देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना ६४ ऑप्शनल हॉलीडे. ...
Shweta Tiwari Photoshoot : ४० वर्षीय श्वेता २ मुलांची आई आहे आणि तरीही लहान वयाच्या तरूणींना लाजवेल असं तिचं सौंदर्य खुलत आहे. ती आजही फार बोल्ड आणि ब्युटीफूल दिसते. ...
राजेश्वरी खरात इंस्टाग्रामवरुन सातत्याने डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. त्या व्हिडिओला चाहतेही पसंत करतात. आता राजेश्वरीने शेअर केलेल्या फोटोवरही चाहते फिदा झाले आहेत. ...