सात महिन्यांपासून रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तालुक्यात खासगी व सरकारी कामे सुरू आहेत. त्याचा फायदा घेत रेती तस्कर सक्रीय झाले. तस्करांनी रेतीची वाहतुक करताना त्रास होवू नये, यासाठी काही दिवसांपूर्वी चिरोली व केळझर येथील साठा तयार करून ठेवला होता. त ...
सिरोंचा तालुक्यात नदी नाल्यांची संख्या मोठी आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा रेती घाट लिलावाची प्रक्रिया थंडबस्त्यात असल्याने इमारत बांधकाम कंत्राटदारांचा अवैध मार्गाने प्राप्त होणाऱ्या रेतीवर भर आहे. परिणामी सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमा ...
कार्यालयात कामकाज करित असताना एक इसम त्याच्या ट्रकमध्ये रेती भरून छोरिया ले-आऊटमधील रंगनाथ रेसीडेंसीच्यामागे ती रेती खाली करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुकूंद देशपांडे व बन्सीलाल सिडाम हे दोघेही घटनास्थळी गेले. त्यावेळी त्याठिकाण ...
वैनगंगा नदीसह चुलबंद, सूर व बावनथडी नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यात येतो. विशेषत: तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली व भंडारा हद्दीतील रेतीघाटामधून रेतीची तस्करी होत आहे. रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीमाफियांनी नवीनच शक्कल लढविली आहे. रेतीची मोठ्या ...
लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीच्या प्रकरणात अडकलेले दोन आरोपी नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याचे कळल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दोन्ही बाईकस्वार युवकांना अटक केली आहे. त्यांनी ही दारू एका नगरसेवकाच्या सांगण्यावरून ठेवल्याची माहिती आ ...
प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी अद्याप मिळाली नसल्याने रेती घाटांचे लिलाव झालेले नाही. त्यामुळे रेती माफिये याचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे. गोंदिया तालुक्यातील मुरदाडा, सायटोला घाटावरुन दररोज रात्रीच्या सुमारास १० ते १५ ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहत ...
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, सूर, बावनथडी या नद्यांसह इतर घाटांवर मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी रेतीघाटाचे लिलाव केले जातात. मात्र गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यामुळे तस ...