स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे. Read More
Palash Muchchal And Smriti Mandhana Wedding : स्मृतीनंतर आता पलाशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने स्मृतीसोबत लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलं. ...
Smriti Palash Muchchal Wedding Called Off: स्मृतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या एका स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिचं लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे. ...
लग्न पुढे ढकल्यानंतर स्मृतीने तिच्या अकाऊंटवरुन पलाशसोबतचे साखरपुडा, संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. त्यामुळे त्यांचं नातं बिनसल्याचंही बोललं जाऊ लागलं. आता स्मृतीनंतर पलाशनेही दोघांचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत ...