शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

राष्ट्रीय : PHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री?, कशी वाटली खाती?

राष्ट्रीय : मोदींच्या मंत्रीमंडळात स्मृती इराणी ठरल्या सर्वात युवा मंत्री

राष्ट्रीय : स्मृती इराणींनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कुणी घेतली मंत्रिपदाची शपथ?... एका क्लिकवर

महाराष्ट्र : स्मृती इराणी, नवनीत राणा यांचे विजय राजकारणातील बदलाची नांदी तर नव्हे ?

फिल्मी : स्मृती इराणींनी फेडला नवस! १४ किमी. अनवाणी चालत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन!!  

राष्ट्रीय : अमेठीतील नेत्याची हत्या करणाऱ्यांना शिक्षा देणार; स्मृती इराणींनी घेतली शपथ

राष्ट्रीय : स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीयाची हत्या, उत्तर प्रदेशात हिंसाचार

राष्ट्रीय : अमेठीत निकटवर्तीयाची हत्या; स्मृती इराणींनी पार्थिवाला दिला खांदा