शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : सर्वांना हवाहवासा वाटेल Vivo X Note स्मार्टफोन; लाँच होण्याआधीच डिजाइन आली समोर  

तंत्रज्ञान : चार्जर गायब केल्यावर अ‍ॅप्पलचा आणखी एक मोठा निर्णय; यापुढे ‘हे’ iPhone रिपेअर होणार नाहीत 

तंत्रज्ञान : Xiaomi चा सर्वात स्वस्त 5जी फोन; इतकी आहे शानदार Redmi 10 5G ची किंमत 

तंत्रज्ञान : फीचर्स पाहून सॅमसंग-शाओमीनं घेतला धसका; 5 मिनिटांत अर्धा चार्ज होणारा स्मार्टफोन येतोय भारतात

तंत्रज्ञान : iPhone 12 घेणं झालं सोपं! Apple नं अचानक कमी केली किंमत, अँड्रॉइड फोन इतकेचे द्यावे लागणार पैसे 

तंत्रज्ञान : Samsung नं सादर केले 4 ‘बाहुबली’ फोन्स, दमदार बॅटरी आणि शानदार कॅमेरा

तंत्रज्ञान : सॅमसंगनं मागितली माफी, आता शाओमी देखील हात जोडणार? स्मार्टफोन्समधील घोटाळा उघड

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा असलेला सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, शाओमी-रियलमीची करणार सुट्टी 

तंत्रज्ञान : जुना स्टॉक संपवण्यासाठी डिस्काउंट? OnePlus च्या सर्वात पावरफुल 5G फोनच्या किंमतीत कपात  

तंत्रज्ञान : 11GB रॅम असलेला दमदार 5G स्मार्टफोन आला भारतात; फीचर्स पाहून रेडमी-रियलमीला फुटला घाम