लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
5000mAh च्या दमदार बॅटरीसह आला Huawei Nova Y90; शानदार फीचर्ससह झाला लाँच  - Marathi News | Huawei nova y90 smartphone with 8gb ram and 5000mAh battery launched check specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh च्या दमदार बॅटरीसह आला Huawei Nova Y90; शानदार फीचर्ससह झाला लाँच 

Huawei Nova Y90 स्मार्टफोन Snapdragon 690 प्रोसेसर, Android 12, 8GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  ...

कोणता असली कोणता नकली समजणार नाही; 7600 रुपयांमध्ये iPhone 13 सारखा दिसणारा स्मार्टफोन - Marathi News | iPhone 13 like Gionee P50 Pro launched check Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणता असली कोणता नकली समजणार नाही; 7600 रुपयांमध्ये iPhone 13 सारखा दिसणारा स्मार्टफोन

Gionee P50 Pro हुबेहूब आयफोन 13 सारख्या डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. ...

अर्ध्या किंमतीत मिळतोय Vivo चा रंग बदलणारा 5G स्मार्टफोन; अशी आहे Flipkart ची जबरदस्त ऑफर   - Marathi News | Flipkart electronics sale buy vivo v23 5g smartphone in half price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अर्ध्या किंमतीत मिळतोय Vivo चा रंग बदलणारा 5G स्मार्टफोन; अशी आहे Flipkart ची जबरदस्त ऑफर  

Flipkart Electronics Sale 2022 मध्ये आज Vivo V23 5G स्मार्टफोन खूप कमी किंमतीत विकला जात आहे.   ...

90 दिवस चार्जींगविना वापरता येणार दणकट Smartphone; कधीच येणार नाही स्क्रॅच किंवा क्रॅक  - Marathi News | oukitel wp19 rugged smartphone with 21000mah battery launched check price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :90 दिवस चार्जींगविना वापरता येणार दणकट Smartphone; कधीच येणार नाही स्क्रॅच किंवा क्रॅक 

Oukitel WP19 स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. सुरुवातीचे काही दिवस यावर 50% डिस्काउंट दिला जाईल.   ...

स्वस्त गेमिंग स्मार्टफोन लाँच; 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह दमदार Poco X4 GT ची एंट्री   - Marathi News | Poco x4 gt launched with 8gb ram launched know price and specification   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त गेमिंग स्मार्टफोन लाँच; 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह दमदार Poco X4 GT ची एंट्री  

Poco X4 GT स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे, फोनमध्ये 8GB RAM, 67W फास्ट चार्जिंग, 64MP कॅमेरा आणि 5080mAh असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.   ...

Samsung नं ग्राहकांना फसवलं! पाण्यात देखील स्मार्टफोन सुरक्षित असल्याचा दावा खोटा   - Marathi News | Samsung admits to misleading consumers by fake marketing campaign has to pay huge fine in australia | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung नं ग्राहकांना फसवलं! पाण्यात देखील स्मार्टफोन सुरक्षित असल्याचा दावा खोटा  

काही स्मार्टफोन्सची चुकीची मार्केटिंग केल्याचं Samsung नं मान्य केलं आहे. त्यामुळे आता मोठा दंड भरावा लागणार आहे.   ...

वनप्लसशी पंगा घेण्यासाठी आला शक्तिशाली POCO F4 5G; किंमत 24 हजारांपासून सुरु   - Marathi News | 12GB RAM Snapdragon 870 67W sonic charging featured POCO F4 5G launched in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसशी पंगा घेण्यासाठी आला शक्तिशाली POCO F4 5G; किंमत 24 हजारांपासून सुरु  

POCO F4 5G स्मार्टफोन 12GB RAM, Qualcomm Snapdragon 870 आणि 67W sonic charging सह बाजारात आला आहे. . ...

12GB RAM असलेल्या OnePlus Nord 2T ची किंमत आली समोर; स्वस्तात 80W फास्ट चार्जिंग  - Marathi News | OnePlus Nord 2T price in india leak ahead ofa 1 july launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM असलेल्या OnePlus Nord 2T ची किंमत आली समोर; स्वस्तात 80W फास्ट चार्जिंग 

वनप्लस नॉर्ड 2टी स्मार्टफोन पुढील महिन्यात 1 जुलैला भारतात लाँच होऊ शकतो. ...