50MP कॅमेरा अन् 5000 mAh बॅटरी; Samsung ने लॉन्च केले बजेट 5G फोन्स, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 07:02 PM2023-12-26T19:02:09+5:302023-12-26T19:03:21+5:30

Samsung ने Galaxy A25 आणि A15 5G लॉन्च केले आहेत. जाणून घ्या फोनचे फीचर्स...

Samsung Galaxy A25 5G and Galaxy A15 Launch: 50MP Camera and 5,000mAh Battery; Samsung launches two cheap 5G phones, priced at just | 50MP कॅमेरा अन् 5000 mAh बॅटरी; Samsung ने लॉन्च केले बजेट 5G फोन्स, किंमत फक्त...

50MP कॅमेरा अन् 5000 mAh बॅटरी; Samsung ने लॉन्च केले बजेट 5G फोन्स, किंमत फक्त...

Samsung Galaxy A25 5G and Galaxy A15 Launch: सैमसंग ने दो नए स्मार्टफोन्स लॉन्च कर दिए हैं. दोनों ही मिड रेंज सेगमेंट में दमदार फीचर्स के साथ आते हैं. इसमें आपको Super AMOLED स्क्रीन, 50MP के मेन लेंस वाला कैमरा सेटअप और 5000mAh की बैटरी जैसे दमदार फीचर्स मिलते हैं. आइए जानते हैं इन स्मार्टफोन्स की कीमत और दूसरी डिटेल्स.

Samsung ने आपल्या A-सीरीजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन- Galaxy A25 आणि Galaxy A15 5G लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स Galaxy A23 5G आणि Galaxy A14 5G चे सक्सेसर असतील. नवीन डिव्हाइसमध्ये Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, यात 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.

Samsung Galaxy A25 5G, A15 5G ची किंमत
सॅमसंगने या दोन्ही स्मार्टफोन्सला ब्लॅक, ब्लू आणि यलो कलरमध्ये लॉन्च केले आहे. Samsung Galaxy A17 5G च्या बेस व्हेरिएंटंची किंमत 19,999 रुपये आहे. तर Galaxy A25 5G ची किंमत 26,999 रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही स्मार्टफोन्सवर 3000 रुपयांचा अॅडिशनल कॅशबॅक SBI कार्डवर मिळतोय. 

Samsung Galaxy A25 5G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगने या फोनमध्ये 6.5-inch Super AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो Infinity U डिझाईन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 Nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. तसेच, यात सॅमसंगचे Exynos 1280 प्रोसेसर मिळेल. हा फोन 6GB/8GB RAM आणि 128GB स्टोरेज कॉन्फिग्रेशनसह येतो.

फोन Android 13 पर बेस्ड One UI 5 सोबत येईल. तसेच, यात 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. फ्रंटमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची दमदार बॅटरी आणि 25W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

Galaxy A15 5G चे स्पेसिफिकेशन्स 
या हँडसेटमध्ये 6.5-inch चा Super AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. यात MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर मिळेल आणि हा फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये मिळेल. यात 50MP + 5MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच, 13MP के फ्रंट कॅमेरा मिळेल. हा फोनदेखील 5000mAh बॅटरी आणि 25W चार्जिंग सपोर्टसह मिळेल.

Web Title: Samsung Galaxy A25 5G and Galaxy A15 Launch: 50MP Camera and 5,000mAh Battery; Samsung launches two cheap 5G phones, priced at just

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.