शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : याला म्हणतात बंपर ऑफर! Vivo V21 5G फक्त ६५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन जा...

तंत्रज्ञान : Qualcomm च्या चिपसेटमध्ये मोठी गडबड; हॅकर कोणाचेही कॉल ऐकू शकतात!

तंत्रज्ञान : किमतीत आयफोनलाही टाकले मागे; Sony च्या 'या' फोनसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये

तंत्रज्ञान : व्हा सावध! तुमच्या बंद केलेल्या फोन क्रमांकाचा वापर तुमचे पैसे चोरण्यासाठीही केला जाऊ शकतो

तंत्रज्ञान : भारीच! स्मार्टफोनचा हेडफोन जॅक खराब झालाय? मग नो टेन्शन; घरच्या घरी झटपट 'असा' करा ठीक

तंत्रज्ञान : भारतातील सर्वात स्वस्त Realme 8 5G चा पहिला सेल सुरू; पण आपण घेऊ शकत नाही...वाचा कारण

व्यापार : २०० रूपयांपेक्षा स्वस्त प्रीपेड प्लॅन्स; पाहा Jio आणि Airtel मधील कोणते आहेत बेस्ट

व्यापार : Vodafone-Idea युझर्ससाठी १०९ रुपयांचा प्लॅन रिलाँच; पाहा आता कोणते मिळतायत बेनिफिट्स

तंत्रज्ञान : Tecno नं भारतात लाँच केला स्वस्त स्मार्टफोन; किंमत ९ हजारांपेक्षाही कमी असण्याची शक्यता, पाहा फीचर्स

तंत्रज्ञान : केवळ एका मिनिटांत झाली ४५० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या Xiaomi स्मार्टफोनची विक्री