शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

व्यापार : Reliance Jio चा २५० रूपयांपेक्षा स्वस्त Recharge प्लॅन; रोज मिळणार २ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स

तंत्रज्ञान : भारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज

तंत्रज्ञान : CoronaVirus: मस्तच! आता ‘आरोग्य सेतु’वर मिळणार प्लाझ्मा डोनरची लिस्ट; पाहा, डिटेल्स

तंत्रज्ञान : Mobile चार्ज करताना चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध

व्यापार : ५० रूपयांनी स्वस्त, दररोज १ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स; पाहा कोणता आहे Reliance Jio चा प्लॅन

व्यापार : Smartphone Production : देशात स्मार्टफोनच्या उत्पादनात ५० टक्क्यांची घट; 'हे' आहे प्रमुख कारण

व्यापार : १.६४ रूपयांत मिळेल ५०० एमबी डेटा, वर्षभर रिचार्जमधून सुट्टी; पाहा Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन

तंत्रज्ञान : ...अन् Instagram वर आपोआप डिलीट होताहेत स्टोरीज; जाणून घ्या, यामागचं नेमकं कारण

व्यापार : Unlimited कॉलिंगसह रोज १ जीबी डेटा मिळत असलेले पाहा स्वस्त रिचार्ज; किंमत १४८ रूपयांपासून

व्यापार : सारखं रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही; १२५ रूपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील वर्षभर चालणारे प्लॅन्स