शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा, 66W सुपरफास्ट चार्जिंगसह Honor 50 आणि Honor 50 Lite लाँच; गुगल मोबाईल सर्व्हिस सपोर्ट देखील मिळणार 

तंत्रज्ञान : JioPhone Next Launch: दिवाळीत येणार JioPhone Next; Sundar Pichai यांनी केला खुलासा 

तंत्रज्ञान : कमी किंमतीत 5000mAh बॅटरीसह शानदार Infinix Smart 6 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : बंपर डिस्काउंट! Xiaomi च्या 14 स्मार्टफोन मॉडेलवर मिळणार भरघोस डिस्काउंट; कंपनीने केली दिवाळी ऑफर्सची घोषणा 

तंत्रज्ञान : 108MP Camera आणि दमदार प्रोसेसरसह Moto G200 होणार लाँच; पुढील महिन्यात होऊ शकतो सादर 

तंत्रज्ञान : 10GB RAM, 66W सुपरफास्ट चार्जिंगसह HONOR चा शानदार 5G Phone लाँच; जाणून घ्या किंमत  

तंत्रज्ञान : एकच नंबर! 1 इंचाच्या कॅमेरा सेन्सरसह 12GB RAM असलेला धमाकेदार Sony Xperia Pro-I लाँच 

तंत्रज्ञान : ओप्पोने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 5000mAh च्या दमदार बॅटरीसह OPPO A56 लाँच 

तंत्रज्ञान : शक्तिशाली Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनला मिळू शकतो 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट 

तंत्रज्ञान : Xiaomi Redmi Note 11 Launch: Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, लाँचसाठी उरले फक्त काही दिवस