शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Strong Phone AGM Glory: गोठवणाऱ्या थंडीत देखील वापरता येईल 6200mAh बॅटरी असलेला हा दणकट फोन; 48MP कॅमेऱ्यासह AGM Glory 5G Phone लाँच 

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा असलेले Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ लवकरच येणार भारतात; लाँचची माहिती लीक  

तंत्रज्ञान : स्वस्त OPPO A16K स्मार्टफोनची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक; मीडियाटेकच्या चिपसेटसह येणार बाजारात 

तंत्रज्ञान : Redmi Note 11 Launch: Redmi Note 11 5G, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ दमदार स्पेसिफिकेशन्ससह लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : HONOR ने सादर केले दोन नवीन 5G Phone; बजेट फ्रेंडली Honor X30i आणि Honor X30 Max लाँच  

तंत्रज्ञान : Vivo 101 Offer: फक्त 101 रुपयांमध्ये घरी आणा 32,990 रुपयांचा Vivo Phone; जाणून घ्या Diwali Offer 

तंत्रज्ञान : 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung Galaxy M52 5G उपलब्ध; मर्यादित कालावधीसाठी ऑफरची घोषणा 

तंत्रज्ञान : 5G Phone सेगमेंटमध्ये स्वदेशी कंपनीची एंट्री; पुढील महिन्यात येतोय दमदार Lava AGNI 5G  

तंत्रज्ञान : 8GB RAM सह येणार POCO M4 Pro 5G Phone; पुढील महिन्यात होऊ शकतो भारतात लाँच 

तंत्रज्ञान : अधिकृत लाँचपूर्वीच धमाकेदार Oppo A54s अ‍ॅमेझॉनवर झाला लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये