शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 18GB RAM सह आले दोन पावरफुल स्मार्टफोन; सोबत 135W ची सर्वात वेगवान फास्ट चार्जिंग 

तंत्रज्ञान : फक्त 800 रुपयांमध्ये तुमचा 4G फोन अपग्रेड करा 5G वर; अशी आहे भन्नाट ऑफर 

तंत्रज्ञान : सॅमसंग-शाओमी नव्हे तर ‘ही’ कंपनी आणणार 194MP कॅमेरा आणि 125W फास्ट चार्जिंगसह नवीन फोन 

तंत्रज्ञान : 11GB RAM सह लाँच झाला OPPO A76 4G फोन; 5000mAh ची बॅटरी देईल भरपूर बॅकअप  

तंत्रज्ञान : स्वस्त 5G स्मार्टफोन्सच्या बाजारावर कब्जा करण्यासाठी Vivo सज्ज; लवकरच लाँच करणार जबरदस्त फोन 

तंत्रज्ञान : गेल्यावर्षी आलेला लोकप्रिय POCO X3 Pro आठवतोय? त्याचा जबरदस्त 5G व्हर्जन येतोय

तंत्रज्ञान : फ्लॉवर नाही फायर निघाला Redmi चा ‘हा’ स्मार्टफोन; फक्त 1 मिनिटांत लोकांनी संपवला कोट्यवधींचा स्टॉक

तंत्रज्ञान : दिवसभर टिकेल या स्वस्त Vivo स्मार्टफोनची बॅटरी; फक्त ‘इतकी’ आहे किंमत; जाणून घ्या फीचर्स  

तंत्रज्ञान : 1200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवा कोरा 5G Smartphone; फक्त 1 रुपयांमध्ये मिळणार इयरबड्स  

तंत्रज्ञान : सर्वात स्वस्त 5G Smartphone! 8GB रॅमसह OnePlus Nord CE 2 5G ची भारतात एंट्री