शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा असलेला सुंदर 5G Smartphone लाँच; किंमतही खिशाला परवडणारी  

तंत्रज्ञान : Video: कर्र कर्र कर्र फटाक! वनप्लसचा फोन तुटला; घेण्याआधी हा व्हिडीओ पहा, पैसे वाया जातील 

तंत्रज्ञान : सॅमसंग-वनप्लसचा 'कार्यक्रम' करणार Xiaomi; सर्वात वेगवान प्रोसेसरसह होणार Xiaomi 12 Pro ची एंट्री

तंत्रज्ञान : बाय-बाय चिनी फोन्स! फक्त 10,499 रुपयांमध्ये येतोय Samsung चा जबराट Smartphone 

तंत्रज्ञान : भन्नाट! रात्रीच्या अंधारात देखील क्लियर फोटो घेणारा मोबाईल; येतोय दोन स्क्रीन असलेला 'हटके' Smartphone  

तंत्रज्ञान : असा मिळवा OnePlus Nord CE 2 5G वर 1500 रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये करा स्वस्तात खरेदी 

तंत्रज्ञान : स्टोरेज कमी पडतेय? फक्त 5200 रुपयांमध्ये 128GB स्टोरेज असलेला Oppo चा फोन आणा घरी  

तंत्रज्ञान : तुम्हालाही सेलेब्रेटींपेक्षा भारी सेल्फी काढता येणार; 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V23e 5G Phone लाँच  

तंत्रज्ञान : सिंगल चार्जवर तीन महिने चालणार हा फोन! फक्त 7,499 रुपयांमध्ये मिळतेय 6GB RAM ची ताकद 

तंत्रज्ञान : गेल्या आठवड्यात आलेल्या दमदार 5G Smartphone वर 3 हजारांची सूट; फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 60W फास्ट चार्जिंग