शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : आरारारा खतरनाक! 5 कॅमेऱ्यांसह जबरदस्त Vivo X80 Pro करणार एंट्री; सॅमसंग-शाओमीच्या अडचणीत वाढ  

तंत्रज्ञान : Vivo फॅन्ससाठी खुशखबर! 8GB रॅम आणि मोठ्या बॅटरीसह भारतात येतोय स्वस्त 5G Smartphone

तंत्रज्ञान : स्वस्तात घेऊन टाका 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; Realme C35 चा पहिला सेल आज 

तंत्रज्ञान : छोट्याश्या कंपनीनं दिली आयफोनला मात! 10000mAh च्या राक्षसी बॅटरीसह भक्कम स्मार्टफोनची एंट्री  

तंत्रज्ञान : अँड्रॉइडचा बादशहा येतोय! Google Pixel 7 Pro चा फर्स्ट लुक आला समोर, स्पेसिफिकेशनही लीक 

तंत्रज्ञान : दमदार Realme 9 5G आणि Realme 9 5G SE स्मार्टफोन येतायत भारतात; या दिवशी होणार लाँच  

तंत्रज्ञान : फक्त 1,368 रुपयांमध्ये तुमचा होईल 12GB RAM आणि 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन; जाणून घ्या Oppo Reno 7 Pro 5G वरील ऑफर 

तंत्रज्ञान : 7 मार्चला लो बजेटमध्ये वादळ येणार; 5000mAh बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह Realme C35 घेणार एंट्री 

तंत्रज्ञान : रेडमी-रियलमीला म्हणाल ‘चल...’! 7,000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह ‘ही’ कंपनी आणतेय लो बजेट फोन 

तंत्रज्ञान : 15 हजारांच्या आत Motorola ची कमाल; जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह Moto G22 लाँच