शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 64MP कॅमेरा, 6GB RAM सह सॅमसंगचा 5G फोन सादर; जाणून घ्या Galaxy Wide5 ची वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : Facebook चे भन्नाट स्मार्ट ग्लासेस सादर; चष्म्याने देखील रेकॉर्ड करता येणार व्हिडीओ 

तंत्रज्ञान : शानदार कॅमेरा सेटअप, फ्लॅगशिप प्रोसेसरसह Vivo X70 Pro+ सादर; शाओमी-वनप्लसला देणार का टक्कर? 

तंत्रज्ञान : 12GB रॅम, 50MP कॅमेऱ्यासह दमदार Vivo X70 आणि Vivo X70 Pro स्मार्टफोन लाँच 

तंत्रज्ञान : JioPhone Next launch: मुकेश अंबानींनी अचानक निर्णय बदलला; आजचे JioPhone लाँचिंग रद्द

तंत्रज्ञान : जबरदस्त 11GB रॅमसह Realme 8i 4G भारतात सादर; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येणार बाजारात 

तंत्रज्ञान : रियलमीची कमाल! Dimensity 810 प्रोसेसरसह जगातील पहिला स्मार्टफोन Realme 8S 5G भारतात सादर 

तंत्रज्ञान : अरे वा! 200MP + 50MP ड्युअल प्रायमरी कॅमेऱ्यासह येणार Xiaomi चा आगामी फ्लॅगशिप फोन  

तंत्रज्ञान : शाओमीचा सर्वात हलका 5G फोन होणार भारतात लाँच; Xiaomi 11 Lite 5G NE होऊ शकतो या महिन्यात सादर 

तंत्रज्ञान : नवीन फोनवर जुने WhatsApp मेसेज कसे मिळवायचे? अशाप्रकारे गुगल ड्राईव्हवर करा चॅट बॅकअप