शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : बजेट सेगमेंटमध्ये आणखीन दमदार 5G Phone लाँच; 5000mAh बॅटरीसह धमाकेदार iQOO Z5x लाँच 

तंत्रज्ञान : गुगल मोबाईल सर्व्हिससह आकर्षक Honor 50 स्मार्टफोन लाँच; मिळणार 108MP चा शानदार कॅमेरा

तंत्रज्ञान : स्वस्तात मस्त! Redmi Note 10S वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; अ‍ॅमेझॉनने केली ऑफर्सची घोषणा 

तंत्रज्ञान : 20,000 पेक्षा कमी किंमतीत 13GB RAM असलेला Realme Q3s 5G लाँच; देणार का Xiaomi ला टक्कर?

तंत्रज्ञान : Realme ने सादर केला भन्नाट 5G Phone; 12GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह Realme GT Neo 2T लाँच 

तंत्रज्ञान : 108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Xiaomi 11T Pro 5G Phone येतोय भारतात; वेबसाईटवर झाला लिस्ट 

तंत्रज्ञान : शक्तिशाली Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro आज होणार लाँच, अशाप्रकारे सहभागी व्हा लाँच इव्हेंटमध्ये  

तंत्रज्ञान : 10000mAh च्या बॅटरी आणि मजबूत बॉडीसह स्वस्त Ulefone Armor 14 लाँच

तंत्रज्ञान : 64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह धमाकेदार Vivo S10e लाँच; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : मिल्ट्री ग्रेड मजबूत बॉडीसह Nokia XR20 Rugged Phone भारतात लाँच; इतकी आहे किंमत