शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

व्यापार : जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड

सखी : सावधान! ऐकण्याची क्षमता हळूहळू हिरावून घेतोय तुमचा मोबाइल; बहिरे होण्यापूर्वी बदला 'ही' सवय

तंत्रज्ञान : १० नाही ७ हजार रुपयांच्या बजेटमध्ये पोकोचा नवा C71 स्मार्टफोन लाँच; किंमत एवढी कमी की...

राष्ट्रीय : १८ वर्षीय मुलीने आईकडे मागितला १.५ लाखांचा आयफोन, न मिळताच केलं धक्कादायक कृत्य

आरोग्य : रात्री झोपण्यापूर्वी कधीही वापरु नका फोन; सर्व वयोगटातील लोकांना मोठा धोका, रिसर्चमध्ये खुलासा

तंत्रज्ञान : ३० मार्च लक्षात ठेवा, अलार्म लावा! अवघ्या १६ रुपयांत दोन डिस्प्लेवाला स्मार्टफोन अन् स्‍मार्टवॉच; ३१ मार्चपूर्वी... 

व्यापार : तुम्ही रिल्स पाहत राहिला; त्या काळात त्यांनी कमावले अडीच लाख कोटी रुपये

व्यापार : JioHotstar वर मोफत पाहा IPL 2025 चा संपूर्ण सीजन, जिओनं आयपीएलसाठी आणली धमाकेदार ऑफर

तंत्रज्ञान : Nothing Phone 3a and Pro news: नेहमीच्या स्मार्टफोनना कंटाळलात? वेगळे काहीतरी हवेय? युआय, कॅमेरा सेटअप आणि ट्रान्स्परंट नथिंग ; फोन ३ए, ३ए प्रो कसे वाटले?

तंत्रज्ञान : Jio युजर्ससाठी खुशखबर; या 2 प्लॅन्समध्ये मिळेल 20GB डेटा फ्री डेटा, जाणून घ्या डिटेल्स...