lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंदखेड राजा

सिंदखेड राजा

Sindkhed raja, Latest Marathi News

५० हजारांची लाच घेताना अव्वल कारकुनास अटक - Marathi News | Top clerk arrested for accepting Rs 50,000 bribe | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५० हजारांची लाच घेताना अव्वल कारकुनास अटक

Bribe Case उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनास ३ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ...

अजित पवारांच्या सुचनेनंतरही सिंदखेडराजा येथील राजवाडा उघडलाच नाही - Marathi News | Even after Ajit Pawar's suggestion, the palace at Sindkhedraja was not opened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या सुचनेनंतरही सिंदखेडराजा येथील राजवाडा उघडलाच नाही

Ajit Pawar's Instruction not Followed लेखी आदेश नसल्याची सबब देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेला एक प्रकारे केराची टोपली दाखविली आहे. ...

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर कार-दुचाकी अपघातात दोन ठार  - Marathi News | Two killed in car-two-wheeler accident on Sindkhedraja-Mehkar road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर कार-दुचाकी अपघातात दोन ठार 

Accident News मृत्यू पावलेल्या दोघांपैकी एक जण वर्धा जिल्ह्यातील तर दुसरा हा मुंबईमधील मलाड भागातील आहे. ...

सिंदखेडराजा येथे आडत दुकानाला आग, ४१ लाखांचे नुकसान - Marathi News | Fire at Adat shop at Sindkhedraja, loss of Rs 41 lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा येथे आडत दुकानाला आग, ४१ लाखांचे नुकसान

Fire at Sindkhedraja सोयाबीन, तुर, मूग, मका, ज्वारी, हरबरा असा एकूण ४१ लाखांचा माल जळून खाक झाला.  ...

बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांग समाधानने कळसूबाई शिखरावर फडकविला तिरंगा - Marathi News | Divyang Samadhan from Buldana district hoisted the tricolor on Kalsubai peak | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांग समाधानने कळसूबाई शिखरावर फडकविला तिरंगा

Kalsubai Peak दिव्यांग असलेल्या समाधान बंगाळे या २४ वर्षीय युवकाने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई  शिखर सर केले. ...

जिजाऊंची दूरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी -  राजेश टोपे - Marathi News | Jijau's vision inspires everyone - Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिजाऊंची दूरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी -  राजेश टोपे

Jijau Janmotsaw कणखर राजमाता आणि लोकमाता म्हणूनही जिजाऊंकडे पाहीले पाहीजे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी येथे केले. ...

कोरोनाकाळात प्रार्थनास्थळांमध्ये बंद झालेल्या देवाला पुन्हा बाहेर काढू नका - अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर - Marathi News | Do not bring out the gods that were closed in the temples during the Corona period - Adv. Purushottam Khedekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाकाळात प्रार्थनास्थळांमध्ये बंद झालेल्या देवाला पुन्हा बाहेर काढू नका - अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर

Purushottam Khedekar News देवाला पुन्हा बाहेर आणण्याचा प्रयत्न करू नका, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी येथे केले. ...

Jijau Janmotsav : राजमाता जिजांऊना प्रथमच साधेपणाने अभिवादन! - Marathi News | Jijau Janmotsav: Simple greetings to Rajmata Jijau for the first time! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Jijau Janmotsav : राजमाता जिजांऊना प्रथमच साधेपणाने अभिवादन!

Jijau Janmotsav: राजमाता जिजाऊ यांचा ४२३ वा जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील जिजाऊ राजवाड्यात अतिशय साध्यापध्दतीने साजरा करण्यात आला. ...