आता काम करताना सर्व नाभिक बांधवांनी स्वत:च्या जीवाची काळजी घेऊनच काम करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे. ...
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात म्हणजेत २३ मार्चपासून आजपर्यंत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या १०६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. ... ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी यांनी शिथिलता दिली आहे. मात्र, सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कलम १४४ अर्थात कर्फ्यू लागूच राहणार आहे. ...
माणगांवमध्ये आंबा बागायत मोठ्या प्रमाणात नसली तरी काही प्रमाणात घराच्या बाजूलाच चारपाच आंब्यांची कलमे अनेकांनी लावलेली आहेत. यावर्षी आंबा पीक मोठ्या प्रमाणात नसले तरी आता शेवटचा आंबा तोडणीचा हंगाम चालू झालेला आहे. ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करून विक्रीचा एक नवीन पायंडा रचून दलालाच्या विळख्यातून सुटकेचा श्वास घेतला. मात्र असे असताना आंबा कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रतिकिलो माफक दराने आंबा खरेदी ...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा म्हणावा तसा प्रभाव दिसून आला नसला तरी मुंबई, ठाणे आणि पुण्याहून येत असलेल्या चाकरमान्यांमुळे येथील प्रशासनासमोर कोरोनाला रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ...