कुडाळ तालुक्यात काजू बागेला आग, लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 01:05 PM2020-05-23T13:05:29+5:302020-05-23T13:06:47+5:30

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे खुटवळवाडी येथील शेतकरी राजेंद्र मंगेश उर्फ गुरू मुंज यांच्या सहा एकर काजू बागेला अचानक ...

Cashew orchard fire in Kudal taluka, loss of lakhs of rupees | कुडाळ तालुक्यात काजू बागेला आग, लाखो रुपयांचे नुकसान

घावनळे खुटवळवाडी येथील शेतकरी राजेंद्र मंगेश उर्फ गुरू मुंज यांच्या सहा एकर काजूबागेला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Next
ठळक मुद्देकुडाळ तालुक्यात काजू बागेला आग लाखो रुपयांचे नुकसान

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे खुटवळवाडी येथील शेतकरी राजेंद्र मंगेश उर्फ गुरू मुंज यांच्या सहा एकर काजू बागेला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

बागायतदार मुंज यांनी दहा एकरमध्ये सहाशे कलमांची काजूची बाग उभारली होती. या आगीच्या घटनेत त्यातील तीनशे कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बुधवारी ही घटना घडली. तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला. २ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
 

Web Title: Cashew orchard fire in Kudal taluka, loss of lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.