लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

नारायण राणेंना बजावलेल्या नोटिसीवरुन देवेंद्र फडणवीस संतापले; सिंधुदुर्ग पोलिसांना कायदाच दाखवला! - Marathi News | devendra fadnavis slams sindhudurg police over notice issue narayan rane in nitesh rane case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंना बजावलेल्या नोटिसीवरुन देवेंद्र फडणवीस संतापले; सिंधुदुर्ग पोलिसांना कायदाच दाखवला!

संबंधित पोलिसांविरोधात FIR नोंदवला नाही, तर भाजपा खटला दाखल करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार, पदाधिकाऱ्याच्या घरासमोर ठेवले कुवाळा, लिंबू, हळद - Marathi News | Types of witchcraft on the backdrop of Sindhudurg District Bank elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार, पदाधिकाऱ्याच्या घरासमोर ठेवले कुवाळा, लिंबू, हळद

संबंधित पदाधिकाऱ्याच्या घराच्या गेटसमोर कुवाळा, लिंबू, हळद, पिंजर असे देव देवस्कीचे प्रकार केल्याची ही बाब समोर आली. ...

Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची - Marathi News | Sindhudurg Districk Bank Election Controversy between Satish Sawant and Pragya Dhawan at Kankavali polling station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची

सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ...

मी कामात व्यस्त, व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जबाब नोंदविण्यास तयार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पोलिसांना पत्र - Marathi News | I'm busy ready to answer via video conference Union Minister Narayan Rane letter to the police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मी कामात व्यस्त, व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जबाब नोंदविण्यास तयार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पोलिसांना पत्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे ...

Nitesh Rane: पोलीस तपास पूर्णत: एकतर्फी; सरकारी अन् राणेंच्या वकीलांमध्ये खडाजंगी, नेमक काय घडलं, पाहा - Marathi News | BJP MLA Nitesh Rane's lawyers have accused the police investigation of being completely one-sided | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोलीस तपास पूर्णत: एकतर्फी; सरकारी अन् राणेंच्या वकीलांमध्ये खडाजंगी, नेमक काय घडलं, पाहा

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी याबाबत उद्या ३० डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले. ...

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण - Marathi News | Nitesh Rane's anticipatory bail to be pronounced tomorrow; The argument of both sides is complete | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण

Nitesh Rane's anticipatory bail : आज दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला.  ...

100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, मुंबईत बॅनरबाजी - Marathi News | 100 dogs cannot hunt tigers alone, banner flying in Mumbai for nitesh rane on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, मुंबईत बॅनरबाजी

भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून म्याव म्याव केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे ...

अवैद्य धंद्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रदीप मांजरेकरांचे आंदोलन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून दखल - Marathi News | Pradip Manjrekar agitation against officials supporting illegal trades Congress State President Nana Patole takes notice | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अवैद्य धंद्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रदीप मांजरेकरांचे आंदोलन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून दखल

या आंदोलनाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दखल घेतली असून त्यांनी याबाबत तातडीने गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी चर्चा करून कारवाईच्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मांजरेकर यांनी दिली. ...