अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यावे २००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो घराघरात प्रचलित झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. Read More
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. ...
Bollywood stars: गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. या कलाकारांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ...
Sidharth Shukla Death : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन होऊन आज ४ दिवस झालेत. 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्लाने जगातून अखेरचा निरोप घेतला. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने त्याचे सगळे चाहते थक्क झाले आहेत. ...
Heart Health Tips Sidharth Shukla News : सुरूवातीला या आजाराची तीव्र लक्षणं दिसून येत नाहीत. म्हणून वेळोवेळी ब्लड प्रेशर स्क्रिनिंग टेस्ट करायला हवी. ...