lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ शुक्ला

Latest News On Sidharth Shukla, मराठी बातम्या

Sidharth shukla, Latest Marathi News

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यावे २००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो घराघरात प्रचलित झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे.
Read More
Video - "बेबी, I Love You"; व्हॅलेंटाईन डेनिमित्त शहनाजचं नवं गाणं, फॅन्सना सिडनाजची आठवण - Marathi News | valentine day 2024 Shehnaaz Gill song baby i love you make remember fans sidharth shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "बेबी, I Love You"; व्हॅलेंटाईन डेनिमित्त शहनाजचं नवं गाणं, फॅन्सना सिडनाजची आठवण

Shehnaaz Gill : बिग बॉस फेम शहनाज गिलच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या स्पेशल पोस्टने चाहत्यांना पुन्हा एकदा 'सिडनाज'ची आठवण करून दिली आहे. ...

"तुला प्रेम समजलंच नाही" शहनाज गिलचा गुरु रंधावासोबत रोमान्स; चाहते नाराज - Marathi News | Shehnaaz Gill romantic video with Guru Randhawa fans upset asks her with whom you are going to move on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला प्रेम समजलंच नाही" शहनाज गिलचा गुरु रंधावासोबत रोमान्स; चाहते नाराज

शहनाज गिलने सोशल मीडियावर गुरु रंधावासोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ...

Bigg boss: 'मी शांत होते कारण...'; हिमांशी खुरानाचे सलमानवर आरोप - Marathi News | bigg-boss-13-fame-himanshi-khurana-accused-host-salman-khan-for-shut-down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss: 'मी शांत होते कारण...'; हिमांशी खुरानाचे सलमानवर आरोप

Himanshi khurana: हिमांशीने अभिनेता आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

Video : "काय लावलंय सिडनाज सिडनाज?" सलमान खान भडकला; 'शहनाजने काय आता...' - Marathi News | salman khan gets angry at sidnaaz fans says stop saying she has her own life ahead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "काय लावलंय सिडनाज सिडनाज?" सलमान खान भडकला; 'शहनाजने काय आता...'

'सिडनाज'च्या चाहत्यांना सलमान खानने झापले. ...

Asim Riaz : “सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा - Marathi News | asim riaz shocking reaction on bigg boss 13 winner sidharth shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा

Asim Riaz shocking reaction: बिग बॉसचा १३ वा सीझन दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) जिंकला होता आणि आसिम या सीझनचा रनरअप होता. ...

Shehnaaz Gill Video: 'लालबागच्या राजाच्या' दर्शनासाठी आली होती शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | Shehnaaz Gill visits lalbaugcha raja she touching sidharth shukla tattoo watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लालबागच्या राजाच्या' दर्शनासाठी आली होती शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूनं वेधलं नेटकऱ्यांचं ल

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मध्यरात्री शहनाज गिल आली होती.बाप्पाच्या दर्शनासाठी ती एकटी पोहोचली नाही. ...

स्टारडम मिळताच शहनाज गिलच्या डोक्यात गेली हवा?, पण... - Marathi News | Must have gone to Shehnaaz Gill's head after getting stardom?, but... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारडम मिळताच शहनाज गिलच्या डोक्यात गेली हवा?, पण...

Shehnaaz Gill : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिल कोलमडून गेली होती. त्यानंतर शहनाज गिलने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. अनेक महिन्यांनंतर जेव्हा शहनाज गिलने सोशल मीडियावर पुनरागमन केले तेव्हा सर्वांना चकीत केले होते. ...

'माझ्या शरीराविषयी मला काहीच तक्रार नव्हती, पण...'; शहनाज गिलने सांगितली weight loss journey - Marathi News | shehnaaz gill on her weight loss journey says i can do anything | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या शरीराविषयी मला काहीच तक्रार नव्हती, पण...'; शहनाज गिलने सांगितली weight loss journey

Shehnaaz gill: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या शहनाजने अलिकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. ...