पिवळ्या रंगाच्या लेहंग्यात शहनाज गिलने केले फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:09 PM2022-01-22T12:09:12+5:302022-01-22T12:09:12+5:30

बिग बॉस (Bigg Boss) फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill)ने पिवळ्या रंगाच्या लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बिग बॉस (Bigg Boss) फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill)ने पिवळ्या रंगाच्या लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शहनाजने लेहंग्यावर निळा आणि पिंक रंगाची ओढणी घेतली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो शेअर करत शहनाज गिलने लिहिले की, कसा होता तुमचा दिवस?? (फोटो: इंस्टाग्राम)

शहनाजच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एका युजरने लिहिले की, दिवस तर खूप छान होता पण तू त्यापेक्षाही खूप सुंदर आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, किती गोड दिसते आहेस बेबी. (फोटो: इंस्टाग्राम)

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिल पूर्णपणे कोलमडून गेली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

मात्र आता हळूहळू शहनाज गिल त्यातून बाहेर पडते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शेहनाजने स्वतःमध्ये खूप बदल केला आहे. दिवसेंदिवस ती ग्लॅमरस होत चालली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)