अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यावे २००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो घराघरात प्रचलित झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. Read More
Watch : सिद्धार्थच्या मृत्यूनंतर स्टिव्हने ‘सोल स्पीकिंग’ सेशन केले. याचा व्हिडीओ त्याने त्याच्या ‘हफ पॅरानॉर्मल’ या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे. ...
Shehnaaz gill : गेल्या काही दिवसांपासून शहनाजची नवीन चर्चा सुरु आहे. शहनाज इन्स्टाग्रामवर सिद्धार्थसह केवळ १२ लोकांनाच फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे. ...
बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ...