लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रिया सरन

Shriya saran Latest news , फोटो

Shriya saran, Latest Marathi News

श्रिया सरन- श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनया कारकिर्दीला सुरूवात केली होती. 2007 मध्ये  ‘शिवाजी द बॉस’ या तिच्या  चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते. याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता. बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत ‘दृश्यम’ या सिनेमात ती झळकली. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये तिला नवी ओळख दिली.
Read More
श्रीसंतचा मैदानाबाहेरही होता जलवा, बॉलिवूडच्या 'या' ५ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं नाव! - Marathi News | Sreesanth affairs of bollywood actress Shriya Saran, Surveen Chawla and Riya Sen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रीसंतचा मैदानाबाहेरही होता जलवा, बॉलिवूडच्या 'या' ५ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं नाव!

S Sreesanth Affairs : क्रिकेटच्या मैदानासोबतच श्रीसंत बाहेरही वादात राहत होता. त्याचं नाव ५ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. यातील एक होती सुरविन चावला. ...