शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रिया सरन

श्रिया सरन- श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनया कारकिर्दीला सुरूवात केली होती. 2007 मध्ये  ‘शिवाजी द बॉस’ या तिच्या  चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते. याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता. बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत ‘दृश्यम’ या सिनेमात ती झळकली. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये तिला नवी ओळख दिली.

Read more

फिल्मी : Shriya Saran : ‘दृश्यम’ फेम श्रिया सरनचं चिमुकल्या लेकीसोबत ग्लॅमरस फोटोशूट, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

फिल्मी : MBBS डॉक्टर आहे साई पल्लवी तर समांथाकडे आहे ही डिग्री, जाणून साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण

सखी : अभिनेत्री श्रिया सरनचं जबरदस्त साडी कलेक्शन, लग्नसराईत तुम्हीही करू शकता तिच्यासारखा स्पेशल लूक

फिल्मी : कधी एअरपोर्ट तर कधी स्वीमिंग पुल, श्रिया सरनचा पतीसोबत रोमॅंटिक अंदाज

फिल्मी : VIDEO : अरे घर कमी पडलं का? ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं एअरपोर्टवर सुरू केला रोमान्स, भडकले फॅन्स

फिल्मी : Drishyam 2 Movie Review: हिट की फ्लॉप? कसा आहे अजय देवगणचा 'दृश्यम २' सिनेमा, वाचा हा रिव्ह्यू

फिल्मी : Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम'नं पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

फिल्मी : 'दृश्यम' फेम श्रेया सरनने शेअर केलं बेडरूममधलं फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

फिल्मी : Drishyam 2 Trailer: सात वर्षानंतर भूतकाळाशी सामना; आता विजय काय करणार? 'दृश्यम 2'चा थरारक ट्रेलर रिलीज...

फिल्मी : Ufff!! ‘दृश्यम’ फेम श्रिया सरनचं डिपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो