शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रिया सरन

श्रिया सरन- श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनया कारकिर्दीला सुरूवात केली होती. 2007 मध्ये  ‘शिवाजी द बॉस’ या तिच्या  चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते. याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता. बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत ‘दृश्यम’ या सिनेमात ती झळकली. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये तिला नवी ओळख दिली.

Read more

फिल्मी : Video: आखरी हिस्सा बाकी है! अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची अधिकृत घोषणा, अक्षय खन्ना झळकणार?

फिल्मी : VIDEO : अरे घर कमी पडलं का? ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं एअरपोर्टवर सुरू केला रोमान्स, भडकले फॅन्स

फिल्मी : Drishyam 2 Movie Review: हिट की फ्लॉप? कसा आहे अजय देवगणचा 'दृश्यम २' सिनेमा, वाचा हा रिव्ह्यू

फिल्मी : Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम'नं पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

फिल्मी : Drishyam 2 Trailer: सात वर्षानंतर भूतकाळाशी सामना; आता विजय काय करणार? 'दृश्यम 2'चा थरारक ट्रेलर रिलीज...

फिल्मी : एकेकाळी ड्वेन ब्राव्हो करत होता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट; चर्चा होताच दोघंही झाले विभक्त?

फिल्मी : ‘दृश्यम’ फेम श्रिया सरन वर्षभरापूर्वीच बनली आई; आत्ता कुठे केला खुलासा, पाहा व्हिडीओ