शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रीराम लागू

डॉ. श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सिंहासन, पिंजरा, मुक्ता या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तसेच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरे, नाना पाटेकर यांनी डॉ. श्रीराम लागू यांना वाहिली आदरांजली