पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
India vs New Zealand, T20 series : भारतीय संघाने वन डे मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध ३-० असा दणदणीत विजय मिळवला आणि आंतरराष्ट्रीय वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...
ICC Men's ODI Team of the Year 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२२ वर्षातील सर्वोत्तम वन डे संघाची घोषणा केली अन् आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात केवळ दोन भारतीय खेळाडूंनी स्थान पटकावले. पाकिस्तानचा बाबर आजम या संघाचे नेतृत्व करणार आहे. ...
SMRiti mandhana: क्रिकेट हा भारतातील सर्वांत श्रीमंत खेळ म्हणून प्रसिद्ध आहे. क्रिकेटमधील भारतीय खेळाडूंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतातील क्रिकेटपटू इतर सेलिब्रिटींप्रमाणेच लक्झरी लाईफ जगत असतात. ...