पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
IPL 2025: दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये तीन कर्णधारांनी विशेष छाप पाडली आहे. तसेच त्यांनी आपल्या नेतृत्व कौशल्यासोबत आपल्या तडाखेबंद फलंदाजीनेही संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ...