लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
रोहितनं परंपरा जपली; किंग कोहलीच्या डान्स स्टेप्सची अय्यरनं केली कॉपी (VIDEO) - Marathi News | IND vs NZ Rohit Sharma Continue Tradition Shreyas Iyer Copy Virat Kohli Dance Steps After Winning The Champions Trophy 2025 Wacth Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितनं परंपरा जपली; किंग कोहलीच्या डान्स स्टेप्सची अय्यरनं केली कॉपी (VIDEO)

कल्ला अन् जल्लोष! दुबईत मैदान मारल्यावर बघण्यासारखा होता टीम इंडियाच्या ताफ्यातील माहोल ...

IND vs NZ Final :अनुष्का निघाली रोहितची बहिण! अय्यरनं कॅच सोडल्यावर नेमकं काय बोलली? (VIDEO) - Marathi News | IND vs NZ Final Virat Kohli Wife And Bollywood Actress Anushka Sharma Reaction Shreyas Iyer Drop Catch Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ Final :अनुष्का निघाली रोहितची बहिण! अय्यरनं कॅच सोडल्यावर नेमकं काय बोलली? (VIDEO)

श्रेयस अय्यरनं कॅच सोडल्यावर अनुष्कानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.  ...

मी एकाच वेळी चार-चार वडापाव खायचो; अय्यरनं शेअर केला खवय्येगिरीसह 'जाडजूड' दिसण्याचा किस्सा - Marathi News | Shreyas Iyer On Favorite Food Vada Pav And Fat And Fitness Early Days Interesting Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी एकाच वेळी चार-चार वडापाव खायचो; अय्यरनं शेअर केला खवय्येगिरीसह 'जाडजूड' दिसण्याचा किस्सा

अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर वडा पाववर ताव मारणं केलं बंद ...

श्रेयस अय्यर-धनश्री वर्मा यांचे समुद्रकिनारी सुटी एन्जॉय करतानाचे फोटो 'AI-जनरेटेड'! - Marathi News | fact check shreyas iyer dhanashree verma posing together viral images are ai generated | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :श्रेयस अय्यर-धनश्री वर्मा यांचे समुद्रकिनारी सुटी एन्जॉय करतानाचे फोटो 'AI-जनरेटेड'!

Shreyas Iyer Dhanashree Verma Viral Photos Fact Check: दोनही फोटो AI टूल्स वापरून तयार केल्याचे दिसून आले ...

BCCI Central Contract : श्रेयस अय्यरला पुन्हा 'अच्छे दिन' येतील! पण रोहित-विराटचं काय? - Marathi News | BCCI To Take Call On Rohit Sharma Captaincy And Central Contract After Champions Trophy Final IND vs NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Central Contract : श्रेयस अय्यरला पुन्हा 'अच्छे दिन' येतील! पण रोहित-विराटचं काय?

बीसीसीआयचं ठरलंय! चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल झाली की, घेणार मोठा निर्णय ...

IND vs AUS : अय्यरचा रॉकेट थ्रो! फक्त कॅरीच्या क्लास इनिंगला ब्रेक लागला नाही तर... (VIDEO) - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs AUS Excellent throw from Shreyas Iyer runs out Alex Carey for 60 Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : अय्यरचा रॉकेट थ्रो! फक्त कॅरीच्या क्लास इनिंगला ब्रेक लागला नाही तर... (VIDEO)

त्याच्या खेळीला वेसण कोण घालायचं? या प्रश्नाच उत्तर अय्यरनं आपल्या डारेक्ट थ्रोनं दिलं ...

IND vs NZ : अय्यरच्या फिफ्टीनंतर अखेरच्या षटकात पांड्याची फटकेबाजी; किवींसमोर २५० धावांचं टार्गेट - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs NZ After Shreyas Iyer Hardik Pandya 45 Runs New Zealand Henry picks five wickets to restrict India to 249 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : अय्यरच्या फिफ्टीनंतर अखेरच्या षटकात पांड्याची फटकेबाजी; किवींसमोर २५० धावांचं टार्गेट

आघाडीच्या फंलदाजांनी नांगी टाकल्यावर श्रेयस अय्यरनं दिलासा देणारी खेळी करताना ९८ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. ...

आघाडीची फळी कोलमडली! मग अय्यरनं 'स्लो फिफ्टी'सह सावरलं; सेंच्युरीही टप्प्यात होती, पण.. - Marathi News | ICC Champions Trophy 2025 IND vs NZ Shreyas's Slowest Fifty In ODIs His Previous Lowest When He Got 74 Ball Fifty Against West Indies In 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आघाडीची फळी कोलमडली! मग अय्यरनं 'स्लो फिफ्टी'सह सावरलं; सेंच्युरीही टप्प्यात होती, पण..

श्रेयस अय्यरनं पुन्हा एकदा अगदी चोख बजावली मध्यफळीतील आपली जबाबदारी ...