शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Purnima 2022: दर श्रावण पौर्णिमेला आठवतात रामायणातले दोन अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंग!

भक्ती : Raksha Bandhan 2022: मानलेला भाऊ असला म्हणून काय झालं, नात्यात सख्य हवं; हेच सांगणारा एक सुंदर प्रसंग!

भक्ती : Shravan Purnima 2022 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाच्या वेळी नारळालाच एवढे महत्त्व का? जाणून घ्या!

भक्ती : Shravan Purnima 2022: कोळीबांधव मासेमारीला जाताना रामाला साद का घालतात; नारळी पौणिमेनिमित्त जाणून घ्या!

भक्ती : Bhaum Pradosh 2022 : कर्जमुक्तीसाठी आज सायंकाळी करा भौम प्रदोष व्रत; दूर होईल मंगळ दोष!

भक्ती : Raksha Bandhan 2022: ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट बांधायच्या असतील तर 'हे' एक गिफ्ट द्यायला अजिबात विसरू नका!

भक्ती : Shravan Vrat 2022: मंगळागौरीची पूजा पूर्ण होईपर्यंत का पाळायचे असते मौन? त्यामागे आहे पौराणिक संदर्भ!

भक्ती : Raksha Bandhan 2022: नारळी पौर्णिमेला दाखवा नारळी भाताचा नैवेद्य; त्यासाठी फॉलो करा विशेष ट्रिक्स आणि टिप्स!

भक्ती : Shrvan Purnima 2022 : नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? जाणून घ्या कारण!

भक्ती : Shravan Somvar 2022 vrat : श्रावणात विशेषत: महादेवाची पूजा का? त्यामुळे कोणकोणते लाभ होतात, वाचा!