शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

पुणे : Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी शेअर केले स्वादिष्ट नॉन व्हेजचे फोटो, नेटीझन्सने सांगितला पवित्र श्रावण

भक्ती : श्रावणी सोमवारी संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; गणपती बाप्पासह महादेवांचे मिळवा शुभाशिर्वाद

सखी : श्रावणी सोमवार उपवास स्पेशल बटाट्याची खीर! उपवासाला एनर्जी आणि आनंद देणारा खास प्रकार

भक्ती : Shravan Vrat 2022: श्रावणातल्या रविवारी आदित्य पूजन केल्याने मिळतात अनेक लाभ आणि सुदृढ आरोग्यही!

भक्ती : Shravan Shanivar Vrat 2022: कुमारिकापूजनाप्रमाणे श्रावण शनिवारी करा हनुमंताच्या बालरूपाची पूजा; कशी ते जाणून घ्या!

लातुर : हर हर महादेवच्या जयघोषात नीळकंठेश्वर यात्रेस प्रारंभ; पालखीत भाविकांचा उत्साह शिगेला

भक्ती : Shravan Vrat 2022: विशेषतः श्रावणात सत्यनारायण पूजा का करावी? त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!

भक्ती : Shravan Purnima 2022: श्रावण पौर्णिमेला लक्ष्मी मातेला दाखवा शिऱ्याचा नैवेद्य आणि करा त्याचे वाटप!

भक्ती : Shravan Varad Laxmi Vrat: श्रावण शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत केल्याचे फायदे आणि व्रत विधी, आरती जाणून घ्या!

भक्ती : Shravan Shukravar Vrat 2022: धनवृद्धीसाठी वरदलक्ष्मीची पूजा करताना 'हे' चार सोपे उपाय अवश्य करा!