पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
श्रद्धा कपूर, मराठी बातम्या FOLLOW Shraddha kapoor, Latest Marathi News श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा आहे. ...
रणबीर कपूर दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून दिल्लीला पोहचला आहे. ...
पुणे शहरातील आतापर्यंत ८ लाख ८२ हजार १३५ रूग्णांची तपासणी ...
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीं,अमिताभ बच्चन, मानुषी छिल्लर, सुनील छेत्री, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, विद्युत जामवाल, कंगना रनोट, शाहिद कपूर आणि रेखा यांचाही पेटाने ‘हॉटेस्ट व्हेजिटेरियन’ पुरस्कारने सन्मानित केले होते. ...
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा अभिनेता सिद्धांत कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. ...
अभिनेत्री श्रद्धा कपूर आता लवकरच नागीणच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
दीपिका पादुकोणला मात देत श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी तिसरी अभिनेत्री बनली आहे. ...
बॉलिवूडला श्रद्धा कपूरच्या रूपाने नवीन इच्छाधारी नागीन मिळणार आहे. कारण तिने तीन सिनेमांची सीरीज साइन केली आहे. ...