युवा नेमबाज विवान कपूर याने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषकात शुक्रवारी कांस्य पदक जिंकले. अन्य नेमबाजांना मात्र पदकांचा वेध घेण्यात आपयश आले. याआधी इटलीत झालेल्या विश्वचषकात १८ व्या स्थानावर घसरलेल्या विवानने ट्रॅप प्रकारात ३० गुणांसह ...
भारताची नेमबाज इलावेनिल वालारिवन हिने मोसमातील पहिल्याच ज्युनियर विश्वचषकात महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकून पात्रता फेरीत विश्वविक्रम नोंदविला. ...
मॅक्सिको येथील गुआदालाजारा येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील भारताची सुवर्ण कामगिरी कायम असून रविवारी युवा नेमबाज अखिल शेरॉन याने भारतासाठी सुवर्ण वेध साधला. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारामध्ये वर्चस्व राखताना अखि ...
भारताची नेमबाज अंजूम मुदगिल हिने मेक्सिकोत सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजीच्या महिला रायफल थ्रो पोजिशनच्या पाच मीटर प्रकारात रौप्यपदक जिंकले. विश्वचषकात अंजूमचे हे पहिलेच पदक आहे. ...
युवा नेमबाज अनीष भानवाला आणि नीरज कुमार यांनी मेक्सिकोतील गुआदालाजारा येथे सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीकडे कूच केली आहे. ...
अकोला : पुणे येथे आयोजित महापौर चषक राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धा-२0१८ मध्ये बुलडाणा जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व करीत शिवनेरी संघ अमडापूरने अंतिम सामन्यात जय जिजाऊ पुणे संघाला पराभूत करू न विजेतेपद पटकाविले. ...