Shooting World Cup: भारतीय नेमबाजीत अलिकडे ‘गोल्डन गर्ल’अशी ख्याती मिळविणारी सुरूची सिंग हिने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शुक्रवारी वर्चस्वपूर्ण कामगिरीसह महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सलग तिसरे वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. ...
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेल्या पदकांचा रंग उडत असल्याची तक्रार आतापर्यंत जगभरातून शंभरहून अधिक खेळाडूंनी केली आहे. याची दखल ‘आयओए’ने घेतली आहे. ...