मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहिलेले शिवराजसिंह चौहान यांच्या सत्तेबाहेर जाण्याने राजकारणातील आणि इतरही क्षेत्रांतील त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. ...
Shivraj Singh Chouhan: शिवराज सिंह यांच्या राजीनाम्यानंतर काही महिला त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्या ढसाढसा रडू लागल्या. शिवराज सिंह यांनी त्यांना जवळ घेत त्यांना धीर दिला. यावेळी माजी मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंहसुद्धा भावूक झाले. ...