लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
गोटखिंडी येथील मशिदीत शिवजयंती साजरी, माळवाडीतील मुख्य चौकाला शिवाजी चौक नामकरण - Marathi News | Celebrating Shivjayanti in the mosque of Gotkhindi, the main chowk of Malvadi, named after Shivaji Chowk | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गोटखिंडी येथील मशिदीत शिवजयंती साजरी, माळवाडीतील मुख्य चौकाला शिवाजी चौक नामकरण

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुझांर चौकातील मशिदीत न्यू गणेश तरुण मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयाचे पूजन विनायक पाटील, विजय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले ...

राज्यात दुमदुमला छत्रपतींच्या नावाचा जयघोष! - Marathi News | Chhatrapati Shivaji maharaj jayanti celebration in vashim and nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :राज्यात दुमदुमला छत्रपतींच्या नावाचा जयघोष!

राज्यात आज सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. ठिकठिकाणी मिरवणूक काढून जयंती साजरी केली जातीये.  ... ...

शिवरायांच्या काळातील चलनाबद्दल जाणून घ्या या ५ गोष्टी - Marathi News | Know about the currency in the times of Shivaji Maharaj era | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या काळातील चलनाबद्दल जाणून घ्या या ५ गोष्टी

साताऱ्यात शिवजयंती साजरी, ऐतिहासिक खेळांनी अवतरला शिवकाळ - Marathi News | shivjayanti in satara | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात शिवजयंती साजरी, ऐतिहासिक खेळांनी अवतरला शिवकाळ

जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्रांगणात मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रात्यक्षिकांमधील ... ...

राज्यभरात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात महाराजांची मिरवणूक - Marathi News | The procession of Maharaj in the Goble of the State | Latest jalgaon Videos at Lokmat.com

जळगाव :राज्यभरात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात महाराजांची मिरवणूक

राज्यभरात ठिकठिणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जातीये.  ...

शिवरायांच्या सैन्यातील प्रमुख शस्त्रं! - Marathi News | shivaji maharajas main weapon | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या सैन्यातील प्रमुख शस्त्रं!

नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह! - Marathi News | Shivjayanti celebration in nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह!

नाशिकमध्ये शिवजयंतीच्या उत्साह पाहायला मिळतो आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात छत्रपती शिववंदना व राजमाता जिजाऊ वंदना करून पालकी सोहळ्यास ... ...

'पंचहत्यारी' मावळे; 'ही' होती शिवरायांच्या सैन्यातील पाच प्रमुख शस्त्रं - Marathi News | 'Panchahyatri' Mavale; 'This was' the five principal weapons of Shiva's army | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पंचहत्यारी' मावळे; 'ही' होती शिवरायांच्या सैन्यातील पाच प्रमुख शस्त्रं

लढण्याची उर्मी असेल, तर हातातली साधी दगड-वीटसुद्धा प्रभावी शस्त्र ठरू शकते, याचा प्रत्यय शिवछत्रपतींच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य संस्थापनेसाठी लढणाऱ्या मावळ्यांची शस्त्र पाहताना येतो. ...