लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
Shame! जेवणाच्या ताटावरुन आर्मी जवानांना अक्षरशः हाकललं; महाराष्ट्र सदनातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Shiv Jayanti: Army jawans drive away from dining table; Shocking Incident in Maharashtra Sadan Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Shame! जेवणाच्या ताटावरुन आर्मी जवानांना अक्षरशः हाकललं; महाराष्ट्र सदनातील धक्कादायक प्रकार

शिवजयंती २०२०: शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यासाठी हे गोरखा रेजिमेंटचे जवान पहाटे ६ पासून बँड वाजवण्याचे काम करत होते. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj thoughts and work is determined to carry : Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहे. ...

शिवजयंती : शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; राज्यभरातून शिवप्रेमी दाखल - Marathi News | Shiv Jayanti: Chatrapati Shivaji Maharaj birth anniversary at Shivneri fort | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती : शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; राज्यभरातून शिवप्रेमी दाखल

सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी - Marathi News | Shiv Jayanti is celebrated at Sindhudurgnagar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाजांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. ...

पुण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुक - Marathi News | Celebration of Shiv Jayanti in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुक

शिवजयंतीनिमित्त पुण्यातील लाल महालपासून मिरवणुक काढण्यात आली. यात माेठ्याप्रमाणावर पुणेकर सहभागी झाले. ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा होता औरंगाबादेत मुक्काम - Marathi News | Shiv Jayanti : Chhatrapati Shivaji Maharaj used to stay in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती शिवाजी महाराजांचा होता औरंगाबादेत मुक्काम

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : दिल्लीला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज थांबले शहरात ...

तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा - Marathi News | Tera karam hai maula, I'm the mawala of Shivaji Maharaj, Swarajya is mine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : उदयोन्मुख गायकाचा कवालीतून शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांवर प्रकाश ...

शिवजयंती : रांगोळीतून साकारलं छत्रपती शिवरायांचं मनोहारी रूप, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Shiv jayanti- Chhatrapati shivaji maharaj jayanti 2020 best shiv jayanti rangoli designs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शिवजयंती : रांगोळीतून साकारलं छत्रपती शिवरायांचं मनोहारी रूप, व्हिडीओ व्हायरल!

छत्रपती शिवाजी महारांची जयंती : रांगोळीच्या डिजाईन्स काढून तुम्ही शिवजयंती उत्साहात साजारी करू शकता.  ...