शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

अकोला : जमावबंदी असतानाही काढली मिरवणूक; आमदार मिटकरीसह ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल

राजकारण : सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका

राष्ट्रीय : शिवाजी बनणे शक्य नाही, सेवाजी बनावे : नरेंद्र मोदी; दिल्लीत शिवजयंती साजरी 

महाराष्ट्र : कोरोनाशी लढताना शिवरायांकडून प्रेरणा व जिद्द मिळते - उद्धव ठाकरे

नाशिक : सिन्नरला शिवजयंतीचे मोठे कार्यक्रम रद्द

नाशिक : नवी शेमळीत शिवजयंती साजरी

नाशिक : सिन्नर नगरपरिषदेतर्फे शिवरायांना अभिवादन

नवी मुंबई : शिवप्रेमींनी जपली सामाजिक बांधिलकी, शिवजयंती उत्साहात

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

कोल्हापूर : भगव्या वातावरणात छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, आबालवृध्द झाले सहभागी