शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 9:48 AM

Prasad Lad On Nana Patole : नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय, असं म्हणत लाड यांनी साधला निशाणा

ठळक मुद्देनानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय, लाड यांनी साधला निषाणानानांच्या नाना तऱ्हा. सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, लाड यांचं वक्तव्य

आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानं आपण काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. दरम्यान, शुक्रवारी नाना पटोले यांनी जुहू येथील एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यारून भाजप नेते प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. " नानांच्या नाना तऱ्हा. सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन," असं म्हणत लाड यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला."नानांच्या नाना तऱ्हा!! सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन! हाच आहे काँग्रेसचा तमाशा. स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना १४४ कलम लाऊन अटक करायचं. नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय. महाआघाडी हेच का अजब तुझे सरकार..," असं म्हणत प्रसाद लाड यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पटोले यांच्यावर बोचरी टीका केली.मुंबईत कोरोनाबाधित वाढलेआठवड्याभरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी ५२५ दिवसांवरुन शुक्रवारी ३९३ दिवसांवर आला आहे. शुक्रवारी दिवसभरात गेल्या महिन्याभराच्या तुलनेत सर्वाधिक ८२३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या ६५७७ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याने महापालिकेने १ फेब्रुवारीपासून मुंबईतील रेल्वे सेवा ठराविक वेळेत सर्वांसाठी सुरू करण्यात आली. त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी वाढल्याने गेल्या दोन आठवड्यांत रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. १२ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५२५ दिवसांचा होता. मात्र एकाच आठवड्यात यात १३२ दिवसांची घट झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूच्या आकडा कमी राखण्यात पालिकेला यश आले आहे. शुक्रवारी ४४० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष आणि एक महिला रुग्णाचा समावेश होता.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPrasad Ladप्रसाद लाडcongressकाँग्रेसBJPभाजपाTwitterट्विटरShivjayantiशिवजयंती