शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

यवतमाळ : Shivaji Maharaj: पठ्ठ्यानं घरावरच बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, दररोज करतो शिवपूजा

कल्याण डोंबिवली : Shivjayanti: तेथे कर माझे जुळती, 6 हजार वृक्ष रोपांतून साकारले राजे शिवछत्रपती

सांगली : शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू, रांगणा किल्ल्यावरील घटना; मृत तरुण शिराळ्यातील

सोलापूर : अशीही जयंती... जिजाऊंच्या लेकीच्या हाती, 1000 कुटुंबांत पोहोचवले राजे शिवछत्रपती

पुणे : पुण्यातील “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” रद्द; सलग ११ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

कोल्हापूर : शिवजयंती मिरवणुकांना परवानगी नाही, मिरवणूक काढण्यावर शिवाजी पेठ ठाम; पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगी

पुणे : Shiv jayanti 2022| निर्बंध शिथिल झाल्याने यंदाची शिवजयंती होणार धुमधडाक्यात

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचीही तारखेनुसार शिवजयंती? एकच 'तारीख' ठरविण्याची सेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : Shivjayanti Kolhapur : मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात

नाशिक : येवल्यात शिवसेनेच्या वतीने शिवजयंती