शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

गोवा : संपादकीय: खरा गोवा तर हाच

राष्ट्रीय : शिवरायांची प्रतिमा जमिनीवर पाडली, हार फेकला; JNU मध्ये ABVP-लेफ्ट संघटना भिडल्या

छत्रपती संभाजीनगर : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी स्विझरलँडच्या उंच माउंट टीटलीस शिखरावर साजरी केली शिवजयंती

पुणे : Lokmat Mahamarathon Photos: पुणेकर जिद्दीनं धावले; लाेकमत महामॅरेथाॅनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग

ठाणे : ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर फडकला १०५ फूट उंच भगवा ध्वज

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीतील तरुणाईचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर खास गीत

परभणी : परभणी मनपातर्फे महाराष्ट्र गीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

कोल्हापूर : पन्हाळ गडावरील शिवजयंती उत्सवारून परतताना दुचाकीला अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय : VIDEO: आजवर कधीही घडलं नाही ते घडणार; आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार

पुणे : Shivjayanti: पुण्यात शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना; तब्बल ९१ स्वराज्यरथांसह अवतरली शिवशाही