शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी मनपातर्फे महाराष्ट्र गीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

By राजन मगरुळकर | Updated: February 19, 2023 16:00 IST

महाराष्ट्र गीताचा आवाज शिवरायांच्या पुतळा परिसरात निनादला होता.

परभणी : महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त शिवस्मारक पुतळा येथे अभिवादन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत 'गर्जा महाराष्ट्र माझा' गाऊन अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र गीताचा आवाज शिवरायांच्या पुतळा परिसरात निनादला होता.

महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त रविवारी सकाळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जि.प.सीईओ रश्मी खांडेकर, आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, पोलीस अधीक्षक रागसुधा.आर., उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गणेश चव्हाण, पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, उपायुक्त मनोज गग्गड, शहर अभियंता वसीम पठान, सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, शाखा अभियंता पवन देशमुख, दिनेश बंडे, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, दीपक कानोडे, दीपक मोराडी, मोहम्मद अथर, भारत सोळंके, युवराज साबळे, उमेश जाधव, राजकुमार जाधव, श्रीकांत कुऱ्हा, सुनील झांबरे, कुणाल भारसाखळे यांच्या उपस्थितीमध्ये शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त सांडभोर यांच्यासह सर्व विभागप्रमुख भगवे फेटे परिधान करून उपस्थित होते.

फटाक्यांची आतषबाजी शनिवारी मध्यरात्री बारा वाजता आमदार सुरेश वरपूडकर, आ.राहुल पाटील, शाखा अभियंता पवन देशमुख, राजकुमार जाधव, दिनेश बंडे, युवराज साबळे यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यावेळी माजी उपमहापौर भगवान वाघमारे, गणेश देशमुख, सुनील देशमुख, अतुल सरोदे, प्रवीण गोमचाळे, डॉ. विवेक नावंदर, अरविंद देशमुख, विशाल बुधवंत, ज्ञानेश्वर पवार, गजानन जोगदंड, सुभाष जावळे, नवनीत पाचपोर उपस्थित होते. 

टॅग्स :Parbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाShivjayantiशिवजयंती