शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

सातारा : सातारा-जावली लोकसभेसाठी की फँक्टर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका महत्त्वाची 

सातारा : Satara: शिवेंद्रराजेंसाठी काकींचा मारदेखील खाल्ला; उदयनराजेंनी जागवल्या लहानपणीच्या आठवणी 

सातारा : मुनावळे जलपर्यटनासाठी शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; इतरांनी श्रेय घेऊ नये - राजू भोसले

सातारा : मराठा आरक्षणाला पाठिंबाच, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : “छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ वाढवू नये”: शिवेंद्रसिंहराजे

सातारा : चुकीचे आरोप करणाऱ्यांना भीक घालत नाही, उदयनराजे भोसले यांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

सातारा : Satara: घरपट्टीबाबत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट करावी, शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलं आव्हान

सातारा : शिवरायांशिवाय कोणत्या राजाने काढलाय वाघनखांनी कोथळा? चुकीचा इतिहास पसरवणे थांबवा - शिवेंद्रसिंहराजे भोसले

महाराष्ट्र : “वाघनखांबाबतच्या शंकांमागे राजकारण, मुद्दामहून...”; शिवेंद्रसिंहराजेंची आदित्य ठाकरेंवर टीका

सातारा : 'वाघनखे खोटी, हे आदित्य ठाकरे यांनी सिद्ध करावं'; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आव्हान