शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

महाराष्ट्र : “देवाभाऊ CM आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, योग्यवेळी २१०० रुपये देणार”: शिवेंद्रराजे

सातारा : शिवेंद्रसिंहराजेंनी मास भवनात सत्कार झालेले मुख्यमंत्री झाल्याची गुगली टाकली, उदय सामंतांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले..

सातारा : साताऱ्यात आयटी पार्क व कौशल्य केंद्र होणार : उदय सामंत

सातारा : गादीबरोबरच विचारांचाही वारसा चालवावा, सचिन सावंतांची शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर नाव न घेता टीका

पुणे : कसब्यातील भुयारी मार्गाच्या ‘डीपीआर’ निर्मितीला हिरवा कंदील;सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची प्रशासनाला सूचना

मध्य प्रदेश : सर्वच महामार्गावर लेडिज टॉयलेट; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही

महाराष्ट्र : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी काँग्रेसचे काम”: शिवेंद्रसिंहराजे

महाराष्ट्र : “शिवेंद्रराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का सहन करता? सरकारमधून राजीनामा द्या”

महाराष्ट्र : “महाराष्ट्रात छत्रपतीच घाबरायला लागले, तर अवघड होईल”: शिवेंद्रसिंहराजेंचे विरोधकांना उत्तर

लोकमत शेती : राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील या साखर कारखान्यांना मिळणार एनसीडीसीकडून कर्ज