शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

सातारा : Satara Local Body Election Results 2025: साताऱ्यावर भाजपचा कब्जा, सर्वाधिक सात नगराध्यक्ष विजयी; फलटणमध्ये रामराजेंना धक्का

कोल्हापूर : महायुतीसाठी घटक पक्षांनी तुटेपर्यंत ताणू नये, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा घेतला आढावा

सातारा : Satara-Local Body Election: प्रस्थापित नेतृत्वाला हादरे देणारी पालिका निवडणूक

सातारा : Yashwantrao Chavan death anniversary: 'ही' खेदाची बाब, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निषेध व्यक्त करणार - सुप्रिया सुळे

सातारा : सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी ७१२ उमेदवार रिंगणात, १३ उमेदवार बिनविरोध

सातारा : साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार उभा केला तिथे महाविकासआघाडी फेल - शिवेंद्रसिंहराजे

सातारा : साताऱ्यातील ‘आयटी पार्क’ उभारण्याचा मार्ग मोकळा; नागेवाडीतील ४८.८७ हेक्टर जागेला ‘औद्योगिक क्षेत्रा’ची मान्यता

सातारा : सातारा नगरपालिकेत सत्तासंघर्ष; स्थानिक आघाड्या अन् मनोमिलन!, शिवेंद्रसिंहराजे गटाला १० वर्षांनी नगराध्यक्षपदाची संधी

सातारा : सातारा पालिकेचा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर, दोन्ही राजांचा नगराध्यक्षपदावर दावा 

सातारा : सातारा नगरपालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उमेदवारांना झुलवणार!, ‘गनिमी कावा’ असल्याची चर्चा